पोलिस अधिकाऱ्याने बंदूकीचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करुन नग्न फोटो व व्हिडीओ काढल्याची घटना समोर आली आहे. रविंद्र लिंबाजी शिंदे असे अत्याचार करणाऱ्या संशयित पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.याबाबत ३९ वर्षीय पिडीतेने शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पिडीता व संशयित रवींद्र शिंदे यांची घरे शेजारी असल्याने त्यांची जुनीच ओळख होती. त्याची पोलिस खात्यात पोलिस उपरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर तो जिल्ह्याबाहेर गेला. परंतु, पिडीतेशी तो कायम संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. सु