– कोथरूड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये रविवारी सायंकाळी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून गणेशोत्सवातर्फे राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिल