धम्म ध्वज (पंचशील) अंकिता विहार या ठिकाणी असलेला धम्मध्वज रात्री दोन वाजता काढल्याबद्दल बौध्द समाजातील आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखविण्यात आल्या असून अमरावती शहरातील कोणत्याही ठिकाणचा धम्मध्वज काढण्यात येवू नये म्हणूनच आज २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता अमरावती महापालिकाचे आयुक्तांच्या दालनात भीम ब्रिगेड संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी ठिया आंदोलन केले आहे...