कल्याण शीळ रोड वरून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी स्वार जात असताना अचानक त्याच्या डोक्यामध्ये दिशादर्शक होर्डिंग कोसळले. माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि मनसे नेते राजू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी स्वराला मदत केली.जखमेवर उपचार करून पंचनामा करण्याच्या सूचना देखील पोलिसांना मनसे नेते राजू पाटील यांनी दिल्या.