२९ सप्टेंबर रोजी प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दुपारी ४ वाजता अकोला विद्युत भवन येथे महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचे आवाहन केले. आरडीएसएस फिडर सेपरेशनमुळे वीज पुरवठा स्थिर होईल व तांत्रिक हानी कमी होईल. तसेच शंभर टक्के वीजबिल वसुली, अचूक बिलिंग, मीटर दुरुस्ती, शुन्य वीज ग्राहकांची तपासणी आणि नवीन वीज जोडण्या वेळेत पूर्ण करण्यावर जोर दिला. मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंते सुरें