गणेशोत्सवला राज्य सरकारने राज्य महोत्सव घोषित केले आहे. काही लोकांनी यावर सुद्धा बंधन आणण्याचा प्रयत्न केला मात्र हे सरकार हिंदू, हिंदुत्व, महाराष्ट्र आणी मराठी माणसाचं सरकार आहे. राज्याच्या बारा गड किल्याना युनेस्को मध्ये जागतिक वारसा दिला आहे.ऐतिहासिक तलवार, वाघ नख राज्य सरकारने आणली आहे. बैल पोळा सारखा सण उत्साहात सुरु आहे पण सण, उत्सावाना एकच धोका आहे. आपल्या प्रथा, परंपरा आणी संस्कृती मध्ये काही प्रमाणात शहरी नक्षलवादी हे सण उद्या होऊ नये म्हणून भूमिका घेऊ शकतात. त्यांची पार्श्वभू