Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: वाघोली येथे व्हॉटसअॅप ग्रुपमधील एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर सायबर चोरटयांनी १ लाख ६ हजारांची केली फसवणूक

Haveli, Pune | Sep 9, 2025
३२ वर्षीय तरुणाच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये आलेल्या एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर सायबर चोरटयांनी मोबाईल हॅक करून ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून १ लाख ६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us