कारंजा: तालुक्यातील कामरगाव गावात गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा ठप्प, नागरिकांची पाण्यासाठी मोठी पायपीट #Jansamasya