बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे भरदिवसा महिलेवर हल्ला करत सोन्याची पोत चोरी करण्याची घटना घडली आहे. Anc: बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील रामवाडी, पाटकॅनल शिवारातील राहणाऱ्या जिजाबाई शांताराम दळवी वय ६५ यांच्यावर प्राण घातक हल्ला करून गळ्यातील सोन्याची पोत चोरण्याचा प्रकार काल दिनांक 1 सप्टेंबर 2025 दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडला आहे. जिजाबाई दळवी गजबजलेल्या पाठकॅनॉल शिवारात राहतात.