अकोला जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या देखरेखी खाली असलेल्या लोखंडी गेट अंदाजी किंमत दोन लाख म्हणून अधिक असे 105 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. यावर लघु पाटबंधारे पातूरचे मनीष पाटील यांनी चा न्नी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.