आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, समृद्धी महामार्गावर खिळे लावून रॉबरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे व्हिडिओ समजना तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती मात्र समृद्धी महामार्गावरील ल मुलांच्या दुरुस्तीसाठी ती लावण्यात आली होती अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली असून त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने समृद्धी महामार्गावरील दौलताबाद ते लासुर स्टेशन पर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली .