आज मंगळवार दि २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान नांदेड शहरातील नमस्कार चौक परीसरात सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे अशी माहिती दिली आहे तसेच, अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत पण काहि जणांना जाणुनबुजून डावळले जात आहे त्यामुळे पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयासमोर उद्या ५ तासांचे आंदोलन आयोजित केले यामध्ये नावे वगळण्यात आलेल्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गायकवाड यांनी आज सायंकाळी केले.