सिदेवाहि तालुक्यातील गडबोर येथील 18 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास एका बिबट्याने सात वर्षे मुलगा प्रशिल मेश्राम याला उचलून नेऊन ठार केले होते सदर घटनेने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते व बिबट्याला तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती आज वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केले आहे