कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील नवे आबादी वस्तीमध्ये दि.23ऑगस्ट रोजी सुरेश थोरात यास शिवीगाळ करून त्यांच्या कानात व त्यांच्या भाच्यास गळ्यात लोखंडी खंजीर व रॉड मारून जखमी केल्याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एकूण चार जनावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे .याप्रकरणी आखाडाबाळापुर पोलीस अधिक तपास करीत आहेत न