मुलुंड पश्चिमेकडील एसीसी रोड येथील उपनिबंधक, सहकारी संस्था, टी विभाग कार्यालयात दोन महिन्या आधी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले होते त्यामुळे हे संपुर्ण कार्यालय पूर्ण नवीन बनऊन त्याचा आज मंगळवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शुभशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार मिहीर कोटेचा यांच्या हस्ते पार पडला.