पारोळा येथील झपाट भवानी चौकात प्रति तिरुपती श्री बालाजी महाराजांचा वहन व दुर्गोस्तव या काळात झपाट भवानी चौकात तुफान हमारी होऊन 2024 मध्ये दंगल झाली होती त्या दंगलीतील एकूण 22 आरोपींना 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर पर्यंत तालुका बंदीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग कविता नेरकर यांच्या आदेशाने काढण्यात आले.