पारोळा ---आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी पारोळा तहसील कार्यालयात प्रज्वल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये बंजारा समाजाचा धडक मोर्चा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करावं अन्यथा त्रिव आंदोलन करण्यात येईल व पारोळा तालुक्यात संत श्री शिरोमणी सेवालाल महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी नायब तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.