आज दिनांक एक सप्टेंबर माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव येथील बचत गट च्या महिलांनी गणेश मूर्ती विक्री करून 27 लाख 16 हजार 709 मिळवले आहेत यामुळे उमेद अंतर्गत सोयगाव येथील बचत गट च्या दीदी लखपती झाले आहेत अशी माहिती सोयगाव गट विकास अधिकारी दादाराव आहेरे यांनी माध्यमांना दिली आहे