Download Now Banner

This browser does not support the video element.

चोपडा: किनगाव येथे वडा का उचलला अशा बोलण्याच्या रागातून नाश्त्याच्या दुकानदार महिलेस चौघांची मारहाण,यावल पोलिसात तक्रार

Chopda, Jalgaon | Sep 29, 2025
किनगाव या गावात सुकराम नगर आहे. या नगरात देवकाबाई कोळी वय ६० या महिला नाश्त्याच्या दुकानावर होत्या. तेथे एकाने येऊन वडा उचलला. तेव्हा महिला बोलली की न विचारता वडा का उचलला अशा बोलण्याच्या रागातून महिलेला शिरीष भालेराव, चेतन भालेराव, योगेश भालेराव व विक्की भालेराव या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली साहित्य फेकून नुकसान केले तेव्हा या प्रकरणी चार जणाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us