नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वरील रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला सुदैवाने जीवित आणि टळली सदर घटना आज दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान तालुक्यातील ग्राम बाम्हणी खडकी परिसरातील पुलावर घडली असून बघ्यांनी एकच गर्दी केली होती मिळालेल्या माहितीनुसार रायपूर मार्गे नागपूरच्या दिशेने चाललेला मालवाहक कंटेनर क्र.एन एल 01 ए जी 7074 च्या समोरील टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून तालुक्यातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र 53 वरील ग्राम बा