आज दि. 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरिय आरोग्य विषयक आढावा सभेत मा.उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ डॉ शशिकांत शभंरकर यांचे उपस्थितत अवयवदान प्रतिज्ञा घेऊन जनजागृती करण्यात आली. या वेळी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले , मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, मा.अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तृप्ती कटरे मॅडम, मा.सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अरविंद कुमार वाघमारे, मा.जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन कापसे यांचे सहित जिल्हातील सर्व अधिकारी उपस्थित होते