आज 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारामध्ये वसमत शहरातल्या मोकाट कुत्र्यांचा शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक यासह इतर मुख्य जनावरांना चावा घेतल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाली आहे यामुळे नगर प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी शेख हबीब शेख अजीब यांनी निवेदन दिले आहे मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचेही निवेदनकर्त्यांनी सांगितले