औंढा नागनाथ: पिंपळदरी येथील बिरसा नगरातील सार्वजनिक रस्ता खुला करून द्या, ग्रामस्थांचे औंढा तहसील कार्यालय येथे निवेदन #Jansamasya