बापरे जळगाव जिल्हा डोके वर काढले असून साथ लोकांची साथ तसेच मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण मिळून येत आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असून 27 नागरिकांचे नमुने डेंग्यूचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत नागरिकांनी खबरदारी घ्यावी . अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणे कडून आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे