दरवर्षी गणेश विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य नदी व जलस्त्रोतामध्ये टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषण होऊन पर्यावरणीय समतोलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून त्यामुळे पर्यावरण व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी यावर्षी पर्यावरणपूरक उपक्रम पाचोरा नगर परिषदेतर्फे राबविण्यात आला, शहरा जवळील जळगांव हायवेवरील बिल्डि धरणावर पाचोरा नगर परिषदेतर्फे निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले, क्रेनचा वापर करून गणेश विसर्जन करण्यात आले,