आज सायंकाळी सहा वाजता धनोडी निम्न वर्धा धरणाचे पाच दारे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आली निम्न वर्धधरणाची पाण्याची पातळी 383.80 मीटर झाली आहे त्यामुळे पाच दारे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आली 173.85 पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्र सुरू करण्यात आला नदीकाठच्या गावांना सतरकतेचा इशारा देण्यात आला आहे तर अप्पर वर्धा मोर्शी धरणाची तीन दारे उघडण्यात आली असून 24.15 घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे