Download Now Banner

This browser does not support the video element.

मंठा: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे कार्य केवळ आध्यात्मिक नाही, तर राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे :आ.लोणीकर

Mantha, Jalna | Aug 24, 2025
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे कार्य केवळ आध्यात्मिक नाही, तर राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे — आमदार बबनराव लोणीकर मंठा येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र येथे 25 लाख रुपये किमतीच्या सभामंडपाचे उद्घाटन आणि भूमिपूजन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 24 ऑगस्ट दुपारी 3 वाजता संपन्न झाले. आमदार लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा सभामंडप मंजूर झाला असून, या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील महिला, पुरुष, सेवेकरी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार ब
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us