कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 30 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे या निवडणुकीसाठी तीन पॅनल मैदानात उतरलेत आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना मागील संचालक मंडळावर आखाडा बाळापुर आणि उपबाजार पेठ बोल्डा येथील भूखंड विकल्याचा मतदाराकडून आरोप होताना पहावयास मिळत आहे, आज दि. 28 ऑगस्ट रोजी मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत .