कोल्हापुरात आज घरगुती गणेश आणि गौरीचं विसर्जन होत आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने इराणी खाणीत विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक कन्व्हियर बेल्टसह जवळपास 12 पेक्षा अधिक तराफा गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आले आहेत . त्यातच कोल्हापूर जिल्ह्याला आज भारतीय हवामान खात्यांना ऑरेंज अलर्ट चालू केलाय.