आमदार आमश्या पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात मॅरेथॉन स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, कबड्डी व दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी खो खो क्रीडा स्पर्धा सकाळी 10 वाजे पासून आयोजित करण्यात आली होती स्पर्धा ही रात्रि उशिरा पर्यन्त सुरु होती. सदर सर्व स्पर्धा व खेळात मोठ्या संख्येने स्पर्धक व खेळाडू सहभागी झाले होते.