जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनाला उच्चन्यायालयाने परवानगी नाकारल्यावर आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या दरम्यान नायगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणालेत उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना सरकारने कोणती भूमिका घेतली होती हे तपासणे महत्त्वाचे - सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य , एखाद्या समाजाच्या मागण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहे . सरकारची चुकीची भूमिका आहे .हे सरकार लोकशाही को डरती हैं . इसलिये कभी पुलिस को , कभी कोर्ट को आगे करती हैं सपकाळ म्हणाले