वसमत ग्रामीण हद्दीत कवठापटी परिसरात खुदनापूर शिवारातील गोविंद शेषराव तिडके यांच्या आखाड्यावरील 20 कट्टे हळद चोरी झाल्या संदर्भात ग्रामीन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता काल 24 मे रोजी सायंकाळी उशिरा नांदेडच्या हळद चोरट्यास वसमत ग्रामीण पोलीसच्या पथकांनी मुद्देमाल विक्री करून हिशाला आलेले रोख रक्कम सह आरोपीस ताब्यात घेतले आहे सदर चोरीचा गुन्हा उघड करून पुढील तपास पोलीस करत आहेत