पावसामुळे गत चार दिवसांपासून अकोट अकोला डेमु ट्रेन रद्द करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागांने घेतला होता तर आज दिनांक 1 सप्टेंबर पासून चार दिवसाच्या खंडानंतर अकोट अकोला डेमो ट्रेन पुन्हा आजपासून सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अकोट अकोला डेमु ट्रेन द्वारा दररोज हजारो विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, रुग्ण हे अकोला येथे प्रवास करत असतात अतिशय माफक दरात रेल्वे सुविधा उपलब्ध असल्याने प्रवासी ही सेवा पूर्ववत होण्याचे वाट बघत होते.