Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
नर्स असलेली तरुणी होणाऱ्या नवऱ्यासोबत रस्त्यावर बोलत असताना कारमधून एक युवक उतरला.नर्सचा हात धरत चल माझा पगार झाला आहे. तू किती घेणार असं म्हणत तरुणीची छेड काढली. हा संताप जनक प्रकार वाळुज एमआयडीसीतील दत्तनगर फाट्यावर रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.