आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी बाराच्या दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे दहीहंडी व गौतमी पाटील यांच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले दहीहंडीचा कार्यक्रम भोकर येथे काँग्रेसने सुद्धा केलेला आहे दहीहंडी कार्यक्रम हे काय गैर नाही, त्यामुळे काय राज्याचे काम थांबले नाही आहे नुकसान भरपाई हा वेगळा विषय आहे पाणी आलेला विषय आहे अतिवृष्टी झाली नुकसान झालं लोकाला मदत केली पाहिजे याच्यात काही दुमत नाही, ही टीका राजकीय आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले