पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिरातील पुरात जमा झालेल्या गाळ काढण्यासाठी स्वामी समर्थ ग्रुपने पुढाकार घेत हा गाळ काढला आहे कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसात कृष्णा नदीची पाणीपातळी कमालीची वाढली होती यामध्ये संपूर्ण पंचक्रोशीत आणि राज्यात प्रसिद्ध असलेले श्री गुरुदेव दत्ताचे ठिकाण असलेले औदुंबर येथील दत्त मंदिर सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेले होते या मंदिरात नदीच्या पाण्यातून आलेल्या मातीचा थर गाळ हा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता व सदरचे मंदिर सुद्