बिमारीला कंटाळून तलावात उडी मारून इसमाची आत्महत्या..बिमारीला कंटाळून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वाशिम शहरातील पद्मतीर्थ तलावात घडली आहे. हिंगोली नाका परिसरात राहणारे राधेसिंह ठाकूर असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असून त्यांच्या जवळ सुसाइड नोट मिळाली असून बिमारीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये लिहिलेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राधेसिंह ठाकूर हे हॉटेल व्यावसायिक असून मागील काही दिवसांपासून त्यांची तब्बेत ठीक राहत नव्हती. काल रात्