आज सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाची दखल घेतली असुन नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाबद्दल तसेच मुखेड मुक्रमाबाद येथे झालेल्या ढगफुटी सदृश पावसाबद्दल प्रसारमाध्यमांना आज सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान सविस्तर माहिती दिली आहे यावेळी मंत्री गिरीश महाजन सुद्धा सोबत होते.