अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळाने “लोकशाही वाचवा” या घोषवाक्यासह शहरात देखावा काढत विशेष बॅनर लावले. विविध राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह, स्कॅम व ईव्हीएमवरील गोंधळ हटविण्याची मागणी मंडळाकडून करण्यात आली. या देखाव्यात आकर्षक फलक, बॅनर व नाट्यमय मांडणीद्वारे नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न झाला. ईव्हीएमवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची गरज अधोरेखित करण्यात आली. शहरातील नागरिकांनी या देखाव्याला मोठी दाद दिली. लोकशाही मजबूत करण्यासाठी अशा जनजागृती