कदमवाकवस्ती परिसरा एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. राईलकर हॉस्पिटलजवळ ही घटना उघडकीस आली. व्यंकटेश मित्र मंडळासाठी वर्गणी गोळा करत असताना. सभासदाच्या निदर्शनास सदर व्यक्ती गणेश पार्क सोसायटी मध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. तात्काळ मंडळाच्या सभासदांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. प्रकृती स्थिर आहे.