औसा -भारतीय जनता युवा मोर्चा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांनी गुरुवारी भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांचा त्यांच्या मुरूम येथील निवासस्थानी सत्कार करून आभार व्यक्त केले.भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली होती. या कार्यकारिणीत भारदस्त वकृत्व शैली.