आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की,11 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता एका फिर्यादीने वाळुज एमआयडीसी पोलीस आणण्यात तक्रार दिली की, दहा सप्टेंबरला रात्री आठ वाजता अल्पवयीन मुलाने घरातून दोनशे रुपये घेतले म्हणून आई रागावली म्हणून तो घराच्या बाहेर गेला तो पुन्हा घरी परत आला नाही, त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही त्यांच्या अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी पळून नेले असावे अशी तक्रार सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.