फुलंब्री शहरातील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे फुलंब्री तालुक्यातील शिक्षकांची शिक्षक परिषद व संवाद कार्यक्रम आमदार अनुराधा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सुमारे दीड हजार शिक्षकांची उपस्थिती होती.