शेत वाटणीचा वाद इतका विकोपाला गेला की लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावावर दाढी करण्याच्या पतीने वार करून जखमी केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे सोमवार 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 30 वाजेच्या सुमारास घडल्याची फिर्याद संजय भगवानराव चव्हाण वय 26 वर्ष राहणार भोगाव देवी यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात दिल्याने आज मंगळवार 2 सप्टेंबर रोजी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.