विक्रोळीत पूर्व टागोर नगर मध्ये असलेल्या जुना पोस्ट आफीस जवळील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आज रविवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास देखील हे खड्डे जशाच तसे पहायला मिळाले त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत तरीसुद्धा पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे