माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार येथे रेकी करणार्यासाठी पाठविलेल्याला भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेने पकडून खुनाचा कट उधळला आहे. आंदेकर टोळीतील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती दिली़