निशाने गावात ट्रॅक्टरच्या अपघातात एकच मृत्यू. सुनील मधुकर पाटील वय 25 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा चुलत भाऊ रवींद्र भिका पाटील व ट्रॅक्टर चालक कैलास पाटील राहणार निशाने हे दोघं ट्रॅक्टर क्रमांक एम एच २८ सीई 31 43 याच्याने काम करून घरी जात असताना ट्रॅक्टर चालवणे निष्कर्ष पण ट्रॅक्टर चालवून पलटी केले. रवींद्र भिका माळी यांचा जागीच मृत्यू झाला. यावरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.