एसटीच्या आरक्षणात कोणत्याही जातीने घुसखोरी करू नये, एकलव्य संघटनेचा मोर्चा आष्टी तालुक्यात विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आष्टी तहसील कार्यालयावर धडकला असून यात मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. संघटनेच्या नेत्यांनी सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. आदिवासी जमातीत इतर कुठल्याही जातीचा समावेश होऊ नये, याबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली. तसेच राज्यात स्वतंत्र आदिवासी बजेट काय