दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान पाळज शिवार नदीत ता.भोकर, येथे यातील मयत लक्ष्मीनारायण लछमन्ना पुस्पुरवाड, वय 52 वर्षे, रा. पाळज, ता. भोकर, हा पुराचे पाण्यात वाहुन जावुन पाण्यात बुडून मरण पावला खबर देणार गजराम नरसीमल्लु पुस्पुरवाड, वय 32 वर्षे, रा. पाळज, ता. भोकर, यांनी दिलेल्या खबरीवरून भोकर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूचा आज रोजी दाखल असुन तपास पोहेकों लक्षटवार, हे करीत आहेत.