गणेश उत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वडकी पोलीस स्टेशनच्या वतीने आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी पाच वाजता वडकी गावातून पथसंचलन करण्यात आले गणेश मंडळांनी शांतता राखून गणेश उत्सव साजरा करावा अशे आवाहन ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.